¡Sorpréndeme!

OBC Reservation | 'ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही' | MLA | Sanjay Shirsath | Sakal Media

2021-08-27 548 Dailymotion

OBC Reservation | 'ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही' | MLA | Sanjay Shirsath | Sakal Media
औरंगाबाद - ओबीसीचे राजकीय आरक्षणावरून विरोधकांत तर्फे सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करण्यात येत आहे त्याच विषयी सरकार ओबीसी आरक्षण व डाटा मिळवण्यात अपयशी ठरल्याचा सूरही भाजपतर्फे आवळण्यात येत आहेत त्याच विषयी आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांना उत्तर देत काळजी करू नये सरकारने ओबीसीच्या आरक्षण ला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली आहे याविषयी उद्धव ठाकरे यांनी सर्व ओबीसी नेत्यांना बोलावून बैठक घेतली असल्याचेही आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.
(व्हिडिओ प्रकाश बनकर)
#OBCReservation #Aurangabad #SanjayShirsath #Stategovernment #OBC